Posts

भाजप चिपळूणतर्फे वीजबिल होळी आंदोलन

भारतीय जनता पार्टी राजापूर कडून राजापूर महावितरण कार्यालयासमोर आज वाढीव बिज संदर्भात आंदोलन करण्यात आले.

खेड - रत्नागिरी

ओमनीच्या धडकेत ६ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू.... उजगाव बडदवाडीतील घटना

शासनाने इयत्ता 9 वी ते 12 पर्यंत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला

रत्नागिरीत भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर विज बिले फाडुन टाकली जनतेची पिळवणूक करणा-या महाविकास आघाडी सरकारचा जाहिर निषेध रत्नागिरीत भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

के.सी.जैन नगर लगतचे पारंपारिक गटार बुजविणा-या ठेकेदाराला मज्जाव करण्याची समविचारीची मागणी

लॉटरी लागल्याचे सांगून आणखी एकाची फसवणूक

जिल्ह्यात १० नवे कोरोना पॉझिटिव्ह

दिव्याखाली अंधार.....स्वतःच्या कार्यकर्त्यांचे गाळे , अनधिकृत कार्यालय पहिले काढा मग सर्वसामान्य लोकांवर कारवाईचा फार्स करा रत्नागिरीत आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम

मुलांना शाळांमध्ये पाठवण्याची सक्ती नाही; आरोग्य विषयक सर्व नियमांचे शाळांकडून पालन होणे आवश्यक

पालघर जिल्हा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर ; जिल्हाध्यक्ष पदासाठी दोन गट आक्रमक, डहाणूच्या मोईज शेख यांच्या नावाला सर्वाधिक पसंती

शिवसेना उपनेते, शिवसेना प्रवक्ते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि ...

चिपळुणातील पदपथावरील विक्रेते व खोके धारकांना पालिकेने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

🌞 जय डिजिटल 🌞 फ्लेक्स प्रिंटिंग 7 रुपयात , वेबसाईट, व्हिजि टिंग कार्ड , पीव्हीसी आय डी 10 रुपयात, ओल्ड बॉम्बे बासुंदी चहा फ्रांचायसी 9421087156

जादा दराने जमीन खरेदीसाठी भाजपचा विरोध

टेलिव्हिजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा रंगणार ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये

रत्नागिरी, रायगड जिल्ह्य़ातील शाळा आजपासून सुरू , शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांंना व शिक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे.

कुमार शेट्ये याना उशिरा का होईना जाग आली

आजचे राशीभविष्य, सोमवार, २३ नोव्हेंबर २०२०

पुण्यातले कुलकर्णी कुटुंब हे भारतातले सर्वात उंच भारतीय कुटुंब

उद्या पासून काही जिल्ह्यातील शाळा सुरू पण काही शाळा हमी पत्र लिहून घेत आहेत

दोन वर्षानंतर सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र ते नवीन वसाहतमधील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार!

खाजगी जागेत घर बांधून पालिका कर्मचाऱ्याने खोटा असेसमेंट उतारा बनवून मिळवले वीज कनेक्शन : प्रथमेश कापडी यांचा खळबळजनक आरोप

रत्नागिरीत हेल्मेट सक्ती, सिग्नल तोडल्यास दंड, मग अवैध वडाप वाहतूक, अनधिकृत हेल्मेट विक्रिवर बंदी का नाही?

पर्यटकांची वर्दळ लाखोंची उलाढाल

पदवीधर निवडणुकीत घटक पक्ष भाजपमागे फरफटत येतील या भ्रमात भाजपने राहू नये - संदेश भंडारे पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात आंबेडकरी पदवीधरांची मते सर्वाधिक

व्हॉट्सअ‍ॅप वापरताय… मग ‘हा’ बदल पाहिलात का?

Anti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार (गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा (coronavirus) धोका टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझरनंतर आता सर्वसामान्यांसाठी आणखी एक शस्त्र उपलब्ध झालं आहे.)

आजचे राशीभविष्य, शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०

देवरूखात तरूणीचा मृतदेह सापडला

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग कार्याध्यक्ष पदी अमित तुकाराम कदम यांची निवड झाली

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या दापोली दौऱ्यावर

आरवली ते वाकेड चौपदरीकरण खटला जनहितार्थ मुंबई उच्च न्यायालयात *संतोष येडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका. *२४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर होणार सुनावणी. देवरूख : प्रतिनिधी

महामार्ग उपविभागाने लावलेल्या फलकाला शौकत मुकादमांनी घातला हार

पाचल येथे घरातून दागिने व रोख रक्कम चोरीला

रत्नागिरी जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पासंदर्भातील कालवा कामे व पुनर्वसनाची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात येतील अधिक्षक अभियंता श्रीमती वैशाली नारकर यांची माहीती

कुंभाड येथे जमिनीच्या वादातून मारहाण, परस्परविरोधी गुन्हा दाखल

याला जबाबदार कोण...?

गुहागर काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

⭕ रत्नागिरी एमआयडीसी येथील कंपनीत एकाच वेळी सापडले 10 करोना रुग्ण